व्यवसायाची संधी अशी जी मिळवून देईल प्रगती, प्रतिष्ठा आणि पैसा


सर्व्हिस डिलिव्हरी पार्टनर नियुक्त करणे आहे

"असाच व्यवसाय चांगला म्हणवला जातो ज्यात गुंतवणूक कमी आणि कमी वेळात जास्त रिटर्न मिळेल आणि म्हणूनच प्रगती प्रतिष्ठा आणि पैसे स्वत:हूनच आपल्या जोडीस येतील. अशीच एक संधी आम्ही घेऊन आलो आहोत, जी आपल्याला देते राष्ट्रीयीकृत बँका आणि इतर प्रतिष्ठीत ब्रॉड्स बरोबर आपला व्यवसाय सुरू करण्याची संधी."

काय असेल हा व्यवसाय?

या व्यवसायाचा आवाका विस्तृत असेल. या अंतर्गत देशातील प्रतिष्ठीत बँक भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया आणि इतर शासकिय संस्थांच्या कस्टमर सर्व्हिस पॉइंट या रूपात विभिन्न बँकिंग सेवा, जसे की खाते उघडणे, खात्यात देवाण घेवाण करणे, किसान क्रेडिट कार्ड, ट्रॅक्टर लोन, कार लोन, गोल्ड लोन, कॅश क्रेडिट लिमिट, एफ डी (टिडीआर), आरडी, सोर्सिंग आदी ग्राहकांना उपलब्ध करून द्याव्या लागतील. याच बरोबर शेअर बाजाराशी संबंधित ग्राहकांसाठी शेअर, कमॉडिटी, करन्सी ट्रेडिंग व डिमॅट खाती उघडण्याचे काम सामील असेल. इन्शुरन्स, रेल्वे ई-तिकिटांचे बुकिंग, PAN कार्ड आणि PARN कार्ड बनवण्याचे कार्य देखील या व्यवसायाचा भाग असेल.

आमच्याशी का जोडले जावे ?

एनआयसीटी हे सामाजिक व्यवसायकर्मींचे एक मोठे आणि देशातील अग्रणी नेटवर्क आहे ज्यास भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया आणि इतर प्रतिष्ठित संस्थांनी आपले राष्ट्रीय बिझनेस असोशिएट नियुक्त केले आहे. संस्थेस 2000 पेक्षा अधिक बेरोजगारांना यशस्वी सामाजिक व्यवसायकर्मी बनवण्याचे श्रेय जाते. संस्था यांच्याद्वारे 35,00,000 लोकांशी जोडलेली आहे. हे व्यवसायकर्मी सर्व्हिस डिलिव्हरी पार्टनरच्या रुपात एनआयसीटी च्या माध्यमातून भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, इंडिया इन्फोलाइन, आयआरसीटीसी, कोटक महिंद्रा इन्शुरन्स आदी राष्ट्रीय स्तरावरील संस्थांना सेवा उपलब्ध करून देतात. एनआयसीटीशी जोडले गेल्याने आपण या यशस्वी व्यवसायकर्मींसारखे आपल्या भविष्यास नवीन चालना देऊ शकाल, ज्यामुळे आपल्याला मिळेल प्रगती प्रतिष्ठा आणि पैसा.

यह बिजनेस कौन कर सकता है ?

यदि आप 12वीं पास हैं और आपको कम्प्यूटर का ज्ञान है। आपके पास 100 स्क्वेयर फीट का स्थान (स्वयं का या किराये पर) उपलब्ध है और आप लगभग 75000 रूपए का इंवेस्टमेंट करने में सक्षम हैं तो आप हमारे सर्विस डिलेवरी पार्टनर बन कर सर्विस डिलेवरी पाइंट (एस.डी.पी.) खोल सकते हैं। इसके लिए एनआर्इसीटी आपको पूरी तरह प्रषिक्षित करेगा।

एस.डी.पी. कुठे उघडता येतील ?

एस.डी.पी. शहरातील प्रत्येक वॉर्ड स्तरावर आणि ग्रामीण क्षेत्रात प्रत्येक पंचायत स्तरावर उघडता येतील.

कुणाला मिळेल प्राधान्य ?

 • निवृत्त बँक अधिकारी/ कर्मचारी
 • सेना अधिकारी/सैनिक
 • अध्यापक
 • किराणा/मोबाइल रीचार्ज शॉप
 • कॉम्प्यूटर सेंटर
 • शेअर टर्मिनल
 • निजी विद्यालय
 • मेडिकल स्टोर
 • एनजीओ/ सेल्फ हेल्प ग्रुप
 • वीमा व्यवसायी व्यक्ती
 • रीटेल शॉप